Friday, July 10, 2009

Definition of Love

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रेमाची कधी करता व्याख्या
विचार किती हे दाटून येती
प्रेमाचे ते नाजुक पैलू
नात्यां बरोबर किती बदलत जाती

आई चे ते प्रेम निराळे
किती निखळ आणी निःस्वार्थी
करे कधी भेदभाव ती
अपल्याचा लेकरांच्या मध् ती

वडिलांच्या प्रेमात दिसते
जरी वर वरुण कठोरता
लावाया असते ती शिस्त आपणा
असते ती आपल्या भल्या करता

जिवलग मित्रांच्या मैत्रितल्य
जुळतात जय प्रेमाच्या तारा
राहतात त्या सोबत आपल्या
जीवनातल्या उन सवाली च्या वेळा

प्रेम अपुल्या जीवन सोबत्य वरचे
राहते ते आपल्या जीवन अंता परेन्त
बसले असते ते पूर्ण पणे
विशवास अणि समजुती च्याच पाया वर

प्रेमाची हे निराळी रूपे
देतात अर्थ ह्या जीवनासी
बनतात हे आधार स्तम्भा
सार्थक जीवन हे बनवण्या साठी


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~ Composed on 18th August 2008 ~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

2 comments:

whatwasithinking said...

Very nicely put in words.. Though we generalize love, it has different shades.. Gr8 work.. Keep it up...

sauru said...

Nice...Liked it....