Friday, July 10, 2009

Definition of Love

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रेमाची कधी करता व्याख्या
विचार किती हे दाटून येती ।
प्रेमाचे ते नाजुक पैलू
नात्यां बरोबर किती बदलत जाती ।

आई चे ते प्रेम निराळे
किती निखळ आणी निःस्वार्थी ।
करे कधी न भेदभाव ती
अपल्याचा लेकरांच्या मध् ती ।

वडिलांच्या प्रेमात दिसते
जरी वर वरुण कठोरता ।
लावाया असते ती शिस्त आपणा
असते ती आपल्या भल्या करता ।

जिवलग मित्रांच्या मैत्रितल्य
जुळतात जय प्रेमाच्या तारा ।
राहतात त्या सोबत आपल्या
जीवनातल्या उन सवाली च्या वेळा ।

प्रेम अपुल्या जीवन सोबत्य वरचे
राहते ते आपल्या जीवन अंता परेन्त ।
बसले असते ते पूर्ण पणे
विशवास अणि समजुती च्याच पाया वर ।

प्रेमाची हे निराळी रूपे
देतात अर्थ ह्या जीवनासी ।
बनतात हे आधार स्तम्भा
सार्थक जीवन हे बनवण्या साठी ।


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~ Composed on 18th August 2008 ~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

2 comments:

whatwasithinking said...

Very nicely put in words.. Though we generalize love, it has different shades.. Gr8 work.. Keep it up...

sauru said...

Nice...Liked it....