Thursday, April 22, 2010

मनातले विचार हे असे

आयुष्याची वळणे अशी नसतात सरळ नेहमी,
वाट काढुनी जावे लागते काटेरी झुडपातुनही कधी।
अशा कठोर क्षणां साठी जपून ठेवावे ते गोड क्षण,
कोणी म्ह्टलेली आयुष्यातली प्रेमाची चार वचन
दुःखाच्या वेळेस आणि विरहाच्या वेदनेत,
जखमां वरती बनतात ते गोड क्षण, प्रेमाचे पांघरुण
समजुत काढावयास होते ह्यांचीच मग मदत,
आठवण हे करून देतात की सगळे होइल परत NORMAL.

~~~ Composed on 21st April 2009 at 11:30 pm ~~~

No comments: